Best Marathi Whatsapp Status New2017

⧭⧭मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते⧭⧭
शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते …..
****Love Whatsapp Status in Marathi****
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे ….
आठवण तिकडे आणि उचकी इकडे. हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे
****Whatsapp Marathi Status Sad****
तुझ प्रेम ⧬⧬पण त्या ⧭⧭बँकेच्या कर्जासारखंच होत गं..❣
तुझ्या प्रेमाच कर्ज घेताना  खुश होतो..❣
🤔पण
⧪ते आज अश्रूंच्या रूपात व्याजाने फेडतोय..❣
****Sad Whatsapp Status Marathi****
⧪माणूस तेव्हा मोठा नसतो.
⧪जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्ठी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो.
⧪जेव्हा तो लहान लहान गोष्ठी समजून घेतो.

****Love Whatsapp Marathi Status****
⧪गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
⧪कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…👰
****Marathi Life Whatsapp Status****
⧪आयुष्यात‬ दोन नियम नेहमी लश्रात ठेवा
‪‎⧬समजून‬ घेतल्या शिवाय नातं जोडू नका
‪आणि‬ कधीच* *‎गैरसमज‬ करून नातं तोडू नका
****Fact Marathi Whatsapp Status****
⧬आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.
****Love Whatsapp Marathi Status****
⧬किती छान वाटत ना आपल कोणीतरी लांब असल्यास बोलत।
⧬तुझी खुप आठवण येते रे वेड्या ।।
****Marathi Love Sad Status****
⧬रोज आठवण नाय येत आस कधी होतच नाय।
⧬यालाही कधिच हरकत नाय।
⧬मि तुला विसरणार नही याला मानतात विस्वास ।
⧬तुला याची खात्री आहे याला मानतात प्रेम ।।
****Sad Tear Whatsapp Status in Marathi****
आधी तुझी आठवण आली कि हसायचो मी…
आणि आता? आठवण आली कि रडु येत गं…!!
****Whatsapp Quotes Marathi Status****
कधीकधी शेवट चुकीचा होतो.
मग नंतर कळतं,
शेवट नाही पण सुरुवातच
चुकीची होती…
****Cute Love Marathi Status****
येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही…..
****Miss You Marathi Whatsapp Status****
रिमझीम बरसनारा पाऊस..
त्यात मी खिडकीजवळ बसलेला…सोबत काॅफीचा कप..
मनात हजारो “भानगडी” चालु असतात…
आणि…
आणि…
त्यातच तुझी आठवण..!!
****Friendship Whatsapp Marathi Status****
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात.
****Love Life Whatsapp Marathi Status****
माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..
कहाणी तर माझी होती,
पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…
****Sad Miss You Whatsapp Status****
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही, कधी रडु लागलो…
****Dosti Whatsapp Status in Marathi****
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,,,
पण नाती नसताना ही जी बंधंन जुळतात,,,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात….
****Whatsapp Marathi Status for Life****
माणुस ” कसा दिसतो” ह्यापेक्षा,
” कसा आहे” ह्याला महत्व असतं…
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य
मरणापर्यंत असतं
****Flirt Marathi Status for Whatsapp****
मला नोकरी मध्ये intrest नाही ..
पण आजकाल नोकरी नसेल तर मुलगी मिळत नाही.
****Hurt Whatsapp Marathi Status****
खुप प्रेम केल मी तुझ्यावर,
मन माझ तुला कधी कळलंच नाही…
जीवाला जीव लागेल अस नात आपल
कधी जुळलंच नाही…..
****Whatsapp Marathi Status Hurt****
काही मीळत नाही »»» हे ‪#‎प्रेम‬ करुन..
मिळतो तो फक्त ञास ञास अन ञासच.।
****Ignore Whatsapp Marathi Status****
दुःख या गोष्टीच वाटत नाही कि
काही व्यक्ती गरजेपुरते
नात जोडतात,,,
दुःख तर या गोष्टीच वाटत आपल्याच
स्पेशल व्यक्ती आपल्याला इग्नोर करतात..!!
****Attitude Whatsapp Marathi Status****
तसा मला खुप ‪#‎ATTITUDEआहे‬,,!!
पण ‪#जीला‬ दाखवायचे ‪#‎तिलाच‬ दाखवतो,
मग ती कुठली ‪‎राजकुमारी असो‬,नायतर ‪#‎Mis_InDiA‬. ..!
****Fact Whatsapp Marathi Status****
प्रेमाचा ऩेटवर्कमध्ये नेहमी पैशाचा टॉवर स्ट्राँग असतो,
खरं प्रेम करणार्यांचा नंबर शेवटी राँग असतो,
अशा ह्या कलयुगात बर्याचदा खरं प्रेम मात्र कळत नाही,
मनातल्या भावना व्यक्त करणारा मोबाईल कुठेच कसा मिळत नाही
****Sad Love Marathi Status****
आज 🤗असाच‪🏻एकटा ‬बसलो होतो,🏻
तिच्या ‎आठवणीत थोडं‪ ‎फसलो‬ होतो.🤔
वाटलं‪ ‎तिच्यावरती ‬प्रेम करुन,
नक्की कुठेतरी मी ‪‎चुकलो ‬होतो
****Cute Love Marathi Status****
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ…
मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये
वळून बघू नकोस कारण
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…
****Friendship Marathi Status for Whatsapp****
PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो..
आणि आम्हाला PYAAR पेक्षा आमचे YAAR मह्तावाचे आहेत..!
****Attitude Whatsapp Marathi Status****
ज्यांना मी हवाय,ते मला नको आहेत..
आणि जे मला हवेत,त्यांना मी नको आहे…
****Whatsapp Marathi Status Love****
बाकीच्या पोरी तर रोज पाहतो..
पण तुझी एकच झलक मनाला वेड लवली आणि मि अजुन वेडाच आहे
****Angry Marathi Status****
जेव्हा गरज तुला असायची
आपले काम सोडुन मी बोलायचं….!
आज मला गरज तुझी आहे
मात्र मी नुसतं वाट बघायचं…!
****Sad Whatsapp Marathi Status****
आधी तीची ‘वाट’ बघत जाग रहायचो,
पण आता तर तीने तीची ‘वाटच’ बदलीय…
****Life Whatsapp Marathi Status****
*मन* ओळखणाऱ्या पेक्षा *मन*
जपणारी *माणसं* हवीत…
कारण, *ओळख* ही क्षणभरासाठी असते तर
*जपवणूक* आयुष्यभरासाठी..!
****True Status for Whatsapp****
प्रेमात तुम्ही वेडे झालात तरी चालेल.🤗…
पण प्रेमात👨‍❤️‍💋‍👨 बरबाद काय होऊ नका.
****Hurt Whatsapp Marathi Status****
कोणी बोलण्यासाठी तडपत आहे….
पण ज्याच्याशी बोलायचंय त्याला
त्याचा काहीच फरक पडत नाही …..
****Fact Status in Marathi****
समक्ष तर एक शब्दही बोलत
नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला ।
****Flirt Whatsapp Marathi Status****
बाबा म्हणतात राजासारखं जगायचं पण
काय करू राव आईचा अजून राणीला नकार आहे…
****Cute Love Marathi Quotes****
खुप‪ ‎मोठे ‬नाही‪ ‎स्वप्न‬ माझे.. फक्त‬ तुला मिळवायचं आहे.
तू‬ भेटशील‪ नक्की‬..याच‪ ‎आशेवर ‬मला‪ ‎जगायचं‬ आहे..
****Love Prem Status in Marathi****
आज पहिल्यांदाच असं घडलयं….💕
मला न” सांगता मन कोणाच्या तरी प्रेमात पडलयं ..❣
****Short Status Marathi****
सुरवात ‘मी’ केली म्हणुन ‘शेवट’ तीला करायचा होता…
****Tear Status in Marathi****
खरं सांगायच तर चूक तशी दोघांची ही होती..👫
तिला जायचं होत, आणि मी तिला जाऊन दिलं

No comments :